1/6
EduSanchar मराठी screenshot 0
EduSanchar मराठी screenshot 1
EduSanchar मराठी screenshot 2
EduSanchar मराठी screenshot 3
EduSanchar मराठी screenshot 4
EduSanchar मराठी screenshot 5
EduSanchar मराठी Icon

EduSanchar मराठी

Dr. Mangesh Karandikar
Trustable Ranking Icon可信任
1K+下载次数
1MB大小
Android Version Icon2.1+
Android版本
1.0.1(07-12-2018)最新版本
-
(0 评价)
Age ratingPEGI-3
下载
详情评价版本信息
1/6

EduSanchar मराठी介绍

शिक्षणाचा संचार मोबाइल आणि डिजिटल माध्यमांतून जास्तितजास्त लोकांमध्ये सहज उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.




भारतातील मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ मंगेश करंदीकर यांनी हा ऍप तयार केला आहे. एड्यूसंचार द्वारे संज्ञापन अभ्यासातील संकल्पना आणि सिद्धांतांचा असाच ऍप इंग्रजीत उपलब्ध केला आहे. हा दुसरा ऍप मराठीत संज्ञापन शिकणार्‍या, शिकवणार्‍या आणि संज्ञापनाचा उपयोग करणार्‍यांसाठी आहे.




तरुणांनी मोबाईल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आपलेसे केले आहे आणि त्याचा वापर करून ते भोवतालच्या जगाशी संबंध/संपर्क ठेवून असत्तात. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आता त्यांना संचारी असतांना अभ्यास करणे शक्य होणार आहे. मोबाईल फोनवर हा ऍप उपलब्ध केल्यामुळे नेटवर्क नसतांनाही याचा उपयोग करता येऊ शकतो. सर्व संकल्पना/सिद्धांतांना वेगवेगळ्या गटांत विभागले आहे त्यामुळे अभ्यास करण्यात सहजता आली आहे.




प्रत्येक संकल्पना/सिद्धांतासोबत काही लिंक्स दिल्या आहेत ज्यांवरून अधिक माहिती मिळू शकते. भाषा साधी आणि सोपी ठेवण्यात आली आहे. या ऍपची रचना याचा वापर करणार्‍यासाठी सोपी ठेवण्यात आली आहे. ऍपचा वापर करण्यासाठी विशेष तंत्र माहीत असण्याची आवश्यकता नाही. सामान्यपणे ऍंड्रॉइड फोन आणि इंटरनेट वापरणार्‍यांना या ऍपचा उपयोग करता येईल. संज्ञापन क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांसाठी हा ऍप हाताशी असणे आवश्यक आहे.




अशाप्रकारचा संज्ञापन विषयावरील जगातील हे पहिलेच ऍप आहे. हे ऍप डाउनलोड करा आणि आपल्या संज्ञापन आणि माध्यम जगाचा अभ्यास आणि उजळणी करा.


ऍप वापरल्यावर रेट करायला विसरू नका. अाणि हो, अापला अाभिप्रायही जरूर कळवा.




संपर्क : quicklearn@edusanchar.in


वेबसाईट: www.edusanchar.in


www.karandikars.com


शिक्षणाचासंचारमोबाइलआणिडिजिटलमाध्यमांतूनजास्तितजास्तलोकांमध्येसहजउपलब्धकरूनदेणेहेयाउपक्रमाचेध्येयआहे。


 


भारतातीलमुंबईविद्यापीठाच्यासंज्ञापनआणिपत्रकारिताविभागातीलप्राध्यापकडॉमंगेशकरंदीकरयांनीहाऍपतयारकेलाआहे。 एड्यूसंचारद्वारेसंज्ञापनअभ्यासातीलसंकल्पनाआणिसिद्धांतांचाअसाचऍपइंग्रजीतउपलब्धकेलाआहे。 हादुसराऍपमराठीतसंज्ञापनशिकणार्या,शिकवणार्याआणिसंज्ञापनाचाउपयोगकरणार्यांसाठीआहे。


 


तरुणांनीमोबाईलतंत्रज्ञानमोठ्याप्रमाणावरआपलेसेकेलेआहेआणित्याचावापरकरूनतेभोवतालच्याजगाशीसंबंध/संपर्कठेवूनअसत्तात。 याचतंत्रज्ञानाचावापरकरूनआतात्यांनासंचारीअसतांनाअभ्यासकरणेशक्यहोणारआहे。 मोबाईलफोनवरहाऍपउपलब्धकेल्यामुळेनेटवर्कनसतांनाहीयाचाउपयोगकरतायेऊशकतो。 सर्वसंकल्पना/सिद्धांतांनावेगवेगळ्यागटांतविभागलेआहेत्यामुळेअभ्यासकरण्यातसहजताआलीआहे。


 


प्रत्येकसंकल्पना/सिद्धांतासोबतकाहीलिंक्सदिल्याआहेतज्यांवरूनअधिकमाहितीमिळूशकते。 भाषासाधीआणिसोपीठेवण्यातआलीआहे。 याऍपचीरचनायाचावापरकरणार्यासाठीसोपीठेवण्यातआलीआहे。 ऍपचावापरकरण्यासाठीविशेषतंत्रमाहीतअसण्याचीआवश्यकतानाही。 सामान्यपणेऍंड्रॉइडफोनआणिइंटरनेटवापरणार्यांनायाऍपचाउपयोगकरतायेईल。 संज्ञापनक्षेत्रातीलविद्यार्थी,शिक्षकआणिव्यावसायिकांसाठीहाऍपहाताशीअसणेआवश्यकआहे。


 


अशाप्रकारचासंज्ञापनविषयावरीलजगातीलहेपहिलेचऍपआहे。 हेऍपडाउनलोडकराआणिआपल्यासंज्ञापनआणिमाध्यमजगाचाअभ्यासआणिउजळणीकरा。


ऍपवापरल्यावररेटकरायलाविसरूनका。 अाणिहो,अापलाअाभिप्रायहीजरूरकळवा。


 


संपर्क:quicklearn@edusanchar.in


वेबसाईट:www.edusanchar.in


www.karandikars.com

EduSanchar मराठी - 版本1.0.1

(07-12-2018)
其他版本

还没有评论或评分!要留下第一条评论或评分,请

-
0 Reviews
5
4
3
2
1

EduSanchar मराठी - APK信息

APK版本: 1.0.1程序包: com.sancharfirst.commthmarathi
Android兼容性: 2.1+ (Eclair)
开发商:Dr. Mangesh Karandikar权限:2
名称: EduSanchar मराठी大小: 1 MB下载次数: 1版本: 1.0.1发布日期: 2020-05-19 20:17:51最小屏幕: SMALL支持的CPU:
程序包ID: com.sancharfirst.commthmarathiSHA1签名: 20:90:84:69:F5:63:A4:01:26:32:E7:1F:87:CF:69:E5:7C:9C:86:85开发商 (CN): Mangesh Karandikar组织 (O): Mangesh Karandikar本地 (L): Mumbai国家/地区 (C): IN州/市 (ST): Maharashtra程序包ID: com.sancharfirst.commthmarathiSHA1签名: 20:90:84:69:F5:63:A4:01:26:32:E7:1F:87:CF:69:E5:7C:9C:86:85开发商 (CN): Mangesh Karandikar组织 (O): Mangesh Karandikar本地 (L): Mumbai国家/地区 (C): IN州/市 (ST): Maharashtra

EduSanchar मराठी的最新版本

1.0.1Trust Icon Versions
7/12/2018
1 下载次数1 MB 大小
下载